"सती (प्रथा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Sati (practice)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sati_ceremony.jpg|इवलेसे|250x250अंश|एक १८ व्या शतकातील चित्र् सती दर्शवितांना]]
'''सती''' ही एक अप्रचलित दफन प्रथा आहे ज्यामध्ये एक विधवा , तिच्या नवर्याच्या म्रुत्यु च्या थोड्या वेळानंतर, नवर्याच्या जाळात किव्वा दुसर्या पद्धतीने स्वत:चा जिव घेते.<br>'''
'''
 
ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रे शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदु व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्शीन आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.
 
 
 
ब्रिटीश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधीकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम कारी, व ब्राह्मीण हिंदु समाजसेवक, जसे राम मोहन राय, ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.