"तेरीज पत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ४१:
 
१) '''वैयक्तिक खाती''' – या प्रकारची खाती जमा किंवा नावे शिल्लक दाखवू शकतात. जर खात्यामध्ये जमा शिल्लक असेल तर ते खाते धनकोचे आणि नावे शिल्लक असेल तर हे खाते ऋणकोचे असते.
 
२) '''मालमत्ता खाती''' - या खात्यांमध्ये नेहेमीच नावे रक्कम शिल्लक असते.
 
३) '''देयता खाती''' – या प्रकारच्या खात्यांमध्ये नेहेमीच जमा रक्कम शिल्लक असते.
४) '''नामधारी खाती''' – खर्चाशी संबंधित खाती नावे शिल्लक दाखवतात . उत्पन्न किंवा लाभाशी संबंधित खाती जमा रक्कम दर्शवतात.
 
४) '''नामधारी खाती''' – खर्चाशी संबंधित खाती नावे शिल्लक दाखवतात . उत्पन्न किंवा लाभाशी संबंधित खाती जमा रक्कम दर्शवतात.
 
==संदर्भ ==