"तेरीज पत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: खातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्...
 
ओळ ३२:
तेरीज खालील दोन प्रकारे केली जाते .<ref>http://www.accountingexplanation.com/trial_balance.htm</ref>
 
१) === '''ढोबळ तेरीज''' ===
१)
=== '''ढोबळ तेरीज''' ===
– प्रत्येक खात्याच्या दोन्ही बाजूंच्या रकमांची बेरीज करून ती वेगवेगळी जमा आणि नावे स्तंभामध्ये लिहिली जाते. म्हणजेचप्रत्येक खात्याच्या जमा आणि नावे बाजूला काही रक्कम असू शकते. या पद्धतीची तेरीज सध्या वापरली जात नाही.
 
२)
२) === '''शुद्ध तेरीज''' ===
– वापरल्या जाणाऱ्या शुद्ध तेरीज प्रकारात प्रत्येक खात्याची एकूण शिल्लक रक्कम (जमा आणि नावे रकमेतील निव्वळ फरक ) तेरीज पत्रकात लिहिला जातो.