"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते –

सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. याच्यातील अँटि-वायरल आणि अंटि-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे श्वसनाच्या इंन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटि-हिस्टॅमिनप्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते.

संधिवाताच्या वेदना कमी करते –

कोरफडीच्या रसामुळे आमवाताच्या (रुमेटाइडऱ्हुमेटाईड अर्थ्रायटिसआर्थरायटिस) रुग्णांना होणाऱ्या वेदना व त्यांच्या सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते. कोरफडीमधीलकोरफडीच्या दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

पचनक्षमता वाढवते–

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाचीबॅक्टेरियांची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते.

योनीसंक्रमणास प्रतिबंध करते –

योनीजवळ संक्रमण झाल्यास कोरफडीच्या रसाने त्यावर उपचार करता येतो. कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळयोनिमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.

दातांचे आरोग्य सुधारते –

नियमितपणे कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे आरोग्य सुधारते, हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते, तसेच प्लाकची निर्मिती रोखण्यास मदत होते. तोंड आलेले असल्यास कोरफडीचा रस तोंडाला लावावालावल्यास आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते –

कोरफडीच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘के’, अमिनोअॅमिनो ॲसिड आणि फायटोन्यूट्रिन्स यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे इंन्फेक्शनपासूनही बचाव होतो

[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''कोरफड''' ही [[आफ्रिका]], [[अरबी द्वीपकल्पअरबास्तान]], व भारतासह [[दक्षिण आशिया]] येथे उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात पाणी साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुले घोसाने येतात.

टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते. जमिनीत लावले असता कमी पाण्यात येते. पाणी नियमित घातल्यास पान दळदार व रसरशीत होते.
Line २८ ⟶ ३४:

== उपयोग ==
कोरफडीमध्ये अँलोइनअॅलोईन (२० ते २२%), बार्बॉलाइनबार्बॉलाई (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइमएन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत ॲलोइनॲलोईनबार्बालाइनबार्बालाईन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.

Line ३८ ⟶ ४४:
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.

गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.

कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडरचंदनपूडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.

कोरफडीचाशरीरातील शरीरारतील उष्माउष्णता कमी करण्यासाठीकरण्यासाठीसुद्धा सुद्धाकोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांना चमक येते

== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले