"अभिधम्मपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{त्रिपिटक}}
{{थेरवाद बौद्ध धर्म}}
'''अभिधम्मपिटक''' हा प्रमुख बौद्ध ग्रंथ [[त्रिपिटक]]ाचा एक भाग आहे. सुत्तपिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रुपाने दिले आहेत. [[सुत्तपिटक]] आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत. या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात एकंदर सात ग्रंथ मोडतात.<br>
अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.<br>