"धोंडोपंत बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६:
पेशवेपदासाठीचा संग्राम :
 
नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इन्डियाइंन्डिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इन्डिया कंपनीची परवानगी मिळत नाही तो पर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.
 
बिठूरचे विलिनीकरण :