"शबाना आझमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
}}
'''शबाना आझमी''' (जन्म: १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी [[कैफी आझमी]] व रंगभूमी कलाकार [[शौकत आझमी]] यांची कन्या आहे. ती [[भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था]] पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.<ref name="parallel">{{cite news|शीर्षक=Parallel cinema seeing changes: Azmi(इंग्रजी मजकूर)|author=PTI|date=22 July 2005|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''टाईम्स ऑफ् इंडिया''|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2005-07-22/entertainment/27837509_1_shabana-azmi-indian-parallel-cinema-films}}</ref><ref name="soap">{{cite news|शीर्षक=Shabana's soap opera(इंग्रजी मजकूर)|author=K., Bhumika|date=21 January 2006|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2006/01/21/stories/2006012100690100.htm|location=Chennai, India}}</ref>तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार|राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा]] समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.<ref name="parallel"/><ref name="coffee">{{cite news|शीर्षक=Coffee break with Shabana Azmi(इंग्रजी मजकूर)|author=Nagarajan, Saraswathy|date=18 December 2004|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2004/12/18/stories/2004121801660100.htm|location=Chennai, India}}</ref>तिला पाच [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कारही]] मिळाले आहेत.<ref>{{cite web|दुवा=http://iffi.nic.in/Dff2011/Frm30IIFAAward.aspx?PdfName=30IIFA.pdf|शीर्षक=Directorate of Film Festival(इंग्रजी मजकूर)|प्रकाशक=इफ्फी.एनआयसी.इन}}</ref>सन १९८८ मध्ये तिला [[भारत सरकार|भारत सरकारने]] [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] सन्मानित केले.
[[चित्र:Shabana Azmi.new.jpgचित्|500px|चौकट|मध्यवर्ती]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
४,२४९

संपादने