"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३१५:
चेतपाउली काबिज केली । ठाणीं राजाचीं बैसली ।। घेतली जाउली न माहुली । कल्याण भिवडी काबिज केली ।।

सोडविलें तळकोंकण । चेउलिं ठाणीं बैसविली ।। कुबल बाकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ।।

मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ।। बाच्छायजादा त्र्कोध आला । जैशी अग्न परजळली ।। जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ।।५।।
<ref><ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref></ref>
बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलवा तमाम ।। अबदुलखान रस्तुम जुमा । सिद्दी हिलाल मुशेखान ।।

मेळविले वाजीरांला । बच्छाय बोलावी कवणाला ।। बोलावा बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ।।

ओळ ३२१:
बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छायसभेला ।।६।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
बाच्छायजादा पुसे वजिराला । धरीसा आहे कोण शिवराजाला ।। बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ।।

सवाई अबदुल्या बोलला । जिता पकडूं मै राजाला ।। निरोप दिला कुलवजिराला । अबदुल सदरे नवाजीला ।। विडा पैजेचा घेतला । तुरा मोत्याचा लाविला ।।

गळां घातलीं पदकें । खान विजापुरी बोलला ।। फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ।। तीवरसांची मोहिम । घेउन अबदुल्या चालला ।। ७ ।।