"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०६:
गड मी राजाचे गाइन । कोहज माहुली मर्जन ।। पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ।।मस्त

तळा आणि घोसाळा । राहेरी आनसवाडी दोन ।। कोरला कासागड मंडन । दर्यात दिसताती दोन ।।

गड बिरवाडी पांच कोन । सुरगड अवचितगड भूषण ।। कुबलगड भीरिका ।।कुर्डुगडाचें चांगुलपण ।। धोडप तळ कोंकण किल्ले । घाटावरले गड गाईन ।। २ ।।<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
गड आहे रोहिडा । जोवली प्रतापगड मंडन ।। मकरंदगड वांसोटा । सिंहगड वृंदावन ।।

पुरंघराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ।।

तुंग आणि तिकोना । विसापुर लोहगड झुलता ।। गड राहेरीची अवस्था । तीन पायऱ्या सोन्याच्या तत्का ।। दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ।। ३ ।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाईन ।। पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर पाटण ।।

शिरवळ सुपें देस । घेतला ज्यांने इंदापुरापासून ।। महाड गोरेगावापासुन । घेतलें सिणगारपुर पाटण ।।

असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविले चवदा ताल कोंकण ।। घेतलीं बारा बंदर । भाग्य राजाचें संगिन ।। ४ ।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>देश दुनया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ।। चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ।।

देश दुनया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ।। चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ।।

चेतपाउली काबिज केली । ठाणीं राजाचीं बैसली ।। घेतली जाउली न माहुली । कल्याण भिवडी काबिज केली ।।

सोडविलें तळकोंकण । चेउलिं ठाणीं बैसविली ।। कुबल बाकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ।।

मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ।। बाच्छायजादा त्र्कोध आला । जैशी अग्न परजळली ।। जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ।।५।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
बाच्छाय पाठविलें प्रमाण । वजीर बोलवा तमाम ।। अबदुलखान रस्तुम जुमा । सिद्दी हिलाल मुशेखान ।।

मेळविले वाजीरांला । बच्छाय बोलावी कवणाला ।। बोलावा बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ।।

बोलवा खऱ्या कोबाजीला । त्या नाइकजी पांडाऱ्याला ।। देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोंसल्याला ।।

बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छायसभेला ।।६।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
बाच्छायजादा पुसे वजिराला । धरीसा आहे कोण शिवराजाला ।। बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ।।