"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०३:
सदुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ।।

गाइन वजिराचें भांजण । भोंसल्या सरजा दलभंजन ।।

फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्र्वरी प्रसन्ना ।। अज्ञानदास बोले वचन । गाईन राजाचें भांडण ।।देश इलाइत काबिज केलें तळकोंकण ।। १ ।।
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
गड मी राजाचे गाइन । कोहज माहुली मर्जन ।। पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ।।मस्त

तळा आणि घोसाळा । राहेरी आनसवाडी दोन ।। कोरला कासागड मंडन । दर्यात दिसताती दोन ।।