"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
''तर्कतीर्थ'' '''लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी''' ([[जानेवारी २७]], [[इ.स. १९०१|१९०१]] - [[मे २७]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी]] लेखक, [[कोश|कोशकार]] व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.<br />त्यांचाजोशींचा जन्म [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातील]] पिंपळनेर येथे आणि शिक्षण [[वाई]] येथील [[प्राज्ञपाठशाला|प्राज्ञ पाठशाळेत]] झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. [[हिंदू तत्त्वज्ञान]] त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
 
==प्रकाशित साहित्य==
३४,९५९

संपादने