"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''दलित''' म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना [[अस्पृश्य]] सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू धर्माच्या [[चातुर्वर्ण्य]] व्यवस्थेतील [[शूद्र]]ांनंतर जो पाचवा वर्ण आहे तो दलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलितांना [[अनुसूचित जाती]] म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना सुमारे पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या अनुसूचित जातीं म्हणजे दलित समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms</ref> ही संख्या भारतातील [[मुस्लिम]]ांहून ३ कोटी तर [[आदीवासी]]ंहून ([[अनुसूचित जमाती]]) १० कोटींनी अधिक आहे. आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">http://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd</ref>
 
{{विस्तार}}
== बाह्य दुवे==
* [https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html अनुसूचित जाती व जमाती (२००१)]
 
*[https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/SC%20Lists.pdf भारतातील अनुसूचित जातींची राज्यनिहाय यादी (२००१)]
 
* [https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/ST%20Lists.pdf भारतातील अनुसूचित जमातींची राज्यनिहाय यादी (२००१)]
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित" पासून हुडकले