"जाक्सन-आनहाल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ucchar badalala
ओळ १३:
| वेबसाईट = [http://www.sachsen-anhalt.de/ sachsen-anhalt.de]
}}
'''जाक्सनझाक्सन-आनहाल्ट''' ({{lang-de|Sachsen-Anhalt}}) हे [[जर्मनी]] देशामधील एक राज्य आहे. जाक्सनझाक्सन-आनहाल्टच्या भोवताली जर्मनीची [[नीडरजाक्सन|नीडरझाक्सन]], [[ब्रांडेनबुर्ग]], [[जाक्सन|झाक्सन]] व [[थ्युरिंगेन]] ही राज्ये आहेत. [[माक्देबुर्ग]] ही जाक्सनझाक्सन-आनहाल्टची राजधानी तर [[हाले]] हे येथील एक प्रमुख [[जर्मनीमधील शहरांची यादी|शहर]] आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामधील]] [[नाझी जर्मनी]]च्या पराभवानंतर हा भूभाग [[सोव्हियेत संघ]]ाने ताब्यात घेतला व १९४७ साली जाक्सनझाक्सन-आनहाल्ट राज्याची निर्मिती केली गेली. १९५२ साली [[पूर्व जर्मनी]] मध्ये विलिन झाल्यानंतर हे राज्य बरखास्त करून दोन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण|जर्मन एकत्रीकरणानंतर]] सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये जाक्सनझाक्सन-आनहाल्टला परत राज्याचा दर्जादर्झा मिळाला. एकत्रीकरणानंतर जाक्सनझाक्सन-आनहाल्टची कम्युनिस्ट अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. परंतु जर्मन सरकारने येथील पायाभुत सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे सध्या येथील बेरोजगारी आटोक्यात आली आहे.
 
==बाह्य दुवे==