"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३०:
 
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
[[चित्र:Kareena-Kapoor 2.jpg|1000px|चौकट|मध्यवर्ती]]
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या [[रणधीर कपूर]] आणि [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]] यांच्या पोटी करिना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव [[आना कारेनिना]] या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.<ref>{{cite websantosh | लेखक = इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षक = व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ? |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080204214026/http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २९ डिसेंबर, इ.स. २००४ | दुवा = http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ जानेवारी | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश}}</ref>