"रेशीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
{{विस्तार}}
==प्रस्तावना==
रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून [[पैठणी]], [[शालू]], शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
[[रेशमाचे किडे|रेशमाच्या किड्यांच्या]] कोषांपासुन तयार करण्यात येणारा एक प्रकारचा अत्यंत मउ,तलम व बारीक [[धागा]]. याची वस्त्रे विणतात.फार पूर्वीपासून [[भारत|भारतात]] यापासुन वस्त्रे विणली जायची. ती एवढी तलम असत कि, त्याची साडी [[अंगठी|अंगठीतुन]] निघु शकत असे.{{संदर्भ हवा}}
==कच्चे रेशीम सूत प्रक्रिया दोन भागांत विभागले जाते==
१ [[ताणा]] म्हणजे उभा धागा किंवा कपडयातील लांबीचा धागा - यात सिंगल टिङ्कस्टींग, डबलिंग, डबल टिङ्कस्टींग, सेटींग, धागा हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
 
२ [[बाणा]] म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, टिङ्कस्टींग, सेटींग, हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, कांडी भरणे व कांडी धोटयास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होवून कापड तयार होते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रेशीम" पासून हुडकले