"रेशीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
 
{{विस्तार}}
==प्रस्तावना==
रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
[[रेशमाचे किडे|रेशमाच्या किड्यांच्या]] कोषांपासुन तयार करण्यात येणारा एक प्रकारचा अत्यंत मउ,तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात.फार पूर्वीपासून [[भारत|भारतात]] यापासुन वस्त्रे विणली जायची. ती एवढी तलम असत कि, त्याची साडी [[अंगठी|अंगठीतुन]] निघु शकत असे.{{संदर्भ हवा}}
 
 
रेशीम लागवडीची सुरुवात [[तुती]]च्या झाडांच्या लागवडीपासून होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रेशीम" पासून हुडकले