"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १८:
}}
 
'''स्टीफन विल्यम हॉकिंग''' ([[जानेवारी ८]] [[इ.स. १९४२|१९४२]]<ref>{{cite encyclopediasantosh | दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/257505/Stephen-W-Hawking | शीर्षक=Stephen W. Hawking | अनुवादीत शीर्षक= स्टीफन डब्ल्यू. हॉकिंग| ज्ञानकोश=ब्रिटानिका | प्रकाशक=एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका | लेखक =Michael Ray | सहलेखक=Erik Gregersen, Amy Tikkanen, Kara Rogers | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२० सप्टेंबर २०१३ | आवृत्ती=वेब}}</ref>) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आहेत. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते ''रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे'' मानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना ''प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम'' या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज [[विद्यापीठ|विद्यापीठात]] तीस वर्षे त्यांनी [[गणित|गणिताचे]] अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. ''अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम'' या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे. त्यांचे वडिल एक प्रसिध्द जीवशास्त्र विषयाचे संशोधक होते .
 
== जन्म व बालपण ==
== सुरूवातीचे जीवन आणि शिक्षण ==
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी [[ऑक्सफर्ड, इंग्लंड]] येथे झाला. त्यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे आहेत. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते.
 
स्टीफन हॉकिंग यांचा [[जन्म]] ८ जानेवारी १९४२ या दिवशी [[ऑक्सफर्ड, इंग्लंड]] येथे झाला. त्यांचे [[वडील]] डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची [[आई]] इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे आहेत. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते.
स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत [[लंडन|लंडनला]] स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील ''नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च''मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण "सेंन्ट अल्बान्स स्कूल फोर गर्ल्स" या शाळेत झाले. त्याकाळी गर्ल्स स्कूलमध्ये मुलांनाही प्रवेश मिळे.
स्टीफन लहानपणापासून एकपाठी होते. त्यांना संगीत, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलाना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा. पण युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यावेळी गणितासाठी फेलोशिपची सोय नसल्याने हॉकिंग यांनी निसर्गविज्ञान या विषयासाठी प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी [[केंब्रिज विद्यापीठ]] येथे आपले नाव नोंदविले.
 
== संशोधन ==