"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
टंकनदोष सुधरविला
(सायली संजीव यांच्या बद्दल लेख संपादित केला.)
 
(टंकनदोष सुधरविला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
|भावंडे=}}
 
सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/</ref> <ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/sayali-sanjeev-gets-inked/articleshow/62606334.cms</ref>
 
==चित्रपट==
५३६

संपादने