"ओरिगामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओवी कुलकर्णी (चर्चा | योगदान) No edit summary |
ओवी कुलकर्णी (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[File:Origami-crane.jpg|right|thumb|ओरिगामी करकोचा]]
'''ओरिगामी''' ही एक पारंपरिक [[कला]] आहे.
==कलेची पार्श्वभूमी==
ओरिगामी ही कला १९४० सालानंतर सर्वत्र पसरू लागली. ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी कागद घेऊन तो कुठेहू न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून पक्षी, प्राणी, मासे फुले असे आकार तयार केले जातात. अशा एकूण शंभर आकृत्या पारंपारिक पद्धतीत बनवल्या जातात. स्वतःच्या कौशल्याने नवीन आकृत्या घडवण्याचा शोध घेतला जातो.
ओरिगामीसाठी पंधरा बाय तेवीस सेंटीमीटरचा कागद घेतला जातो. ओरिगामीसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाला ओशो असे म्हणतात.
[[वर्ग:कला]]
|