"ओरिगामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''ओरिगामी''' ही एक पारंपरिक [[कला]] आहे. ''ओरि'' म्हणजे ''घड्या घालणे'' आणि ''गामी'' म्हणजे ''कागद''. ओरिगामी या कलेचा उगम [[चीन]] मध्ये झाला व या कलेचा विस्तार व कलेची जोपासना [[जपान|जपानमध्ये]] झाली.
==कलेची पार्श्वभूमी==
ओरिगामी ही कला १९४० सालानंतर सर्वत्र पसरू लागली. ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी कागद घेऊन तो कुठेहू न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून पक्षी, प्राणी, मासे फुले असे आकार तयार केले जातात. अशा एकूण शंभर आकृत्या पारंपारिक पद्धतीत बनवल्या जातात. स्वतःच्या कौशल्याने नवीन आकृत्या घडवण्याचा शोध घेतला जातो.
==साहित्य==
ओरिगामीसाठी पंधरा बाय तेवीस सेंटीमीटरचा कागद घेतला जातो.
 
[[वर्ग:कला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओरिगामी" पासून हुडकले