"वाणी कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
}}
'''वाणी कपूर''' (जन्म: २३ ऑगस्ट १९८८) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. वाणीने २०१३ सालच्या [[यश राज फिल्म्स]] बॅनरखालील [[शुद्ध देसी रोमान्स]] ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला.
[[चित्र:Vani kapoor.jpg|1000px|चौकट|मध्यवर्ती]]
 
२०१६ साली [[आदित्य चोप्रा]] दिग्दर्शित [[बेफिक्रे]] ह्या चित्रपटात वाणी कपूर [[रणवीर सिंग]]च्या नायिकेच्या भूमिकेत चमकली.

संपादने