"काजल अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = काजल अगरवाल
| चित्र = Kajal AggarwalAgrawal .jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
ओळ ३०:
}}
'''काजल अगरवाल''' (जन्म: १९ जून १९८५) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने [[दक्षिण भारत]]ीय [[चित्रपट]]ंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली [[क्यूं! हो गया ना...]] ह्या हिंदी चित्रपटाद्वारे [[बॉलिवूड]] मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने [[तेलुगु भाषा|तेलुगु]] सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले ज्यांपैकी काही प्रचंड यशस्वी झाले. २००९ सालच्या [[मगधीरा]] ह्या सिनेमामधील भूमिकेसाठी काजलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला.
[[चित्र:Kajal Agrawal .jpg|1000px|चौकट|मध्यवर्ती]]
 
२०११ सालच्या यशस्वी [[सिंघम]] सिनेमामध्ये काम करून काजलने हिंदी चित्रसृष्टीत पुनरागमन केले. २०१२ सालचा तिने भूमिका केलेला [[स्पेशल २६]] हा सिनेमा देखील गाजला.