"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = करीना कपूर
| चित्र = Kareena-kapoor 1 .jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}} (इ.स. २०११)
 
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
[[चित्र:Kareena-kapoor 1 .jpg|1000px|चौकट|मध्यवर्ती]]
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==

संपादने