"मलाइका अरोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २८:
}}
'''मलाइका अरोडा खान''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਲਾਇਕਾ ਅਰੋੜਾ ਖ਼ਾਨ ; [[मल्याळम भाषा|मल्याळम]]: മലൈക അറോറ ഖാന് ; [[रोमन लिपी]]: ''Malaika Arora Khan'' ;) (२३ ऑक्टोबर, इ.स. १९७३; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात), अर्थात '''मलाइका अरोडा''' ही [[भारत|भारतीय]] मॉडेल, दूरचित्रवाणी-कलाकार, नर्तिका व [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] अभिनेत्री आहे. ''छैया छैया'' व ''मुन्नी बदनाम हुई'' या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नाच विशेष लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपट-अभिनेता [[अरबाझ खान]] तिचा पती आहे.
[[चित्र:Maliaka Arora .jpg|1000px|चौकट|मध्यवर्ती]]
 
== बाह्य दुवे ==