"करिश्मा कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
No edit summary
ओळ २८:
}}
'''करिश्मा कपूर''' (टोपणनाव: '''लोलो''' ; [[रोमन लिपी]]: ''Karisma Kapoor'' ;) (जन्म: २५ जून, इ.स. १९७४) ही [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी ''[[राजा हिंदुस्तानी]]'' (इ.स. १९९६), ''[[दिल तो पागल है]]'' (इ.स. १९९७), ''[[फिजा]]'' (इ.स. २०००), ''[[झुबैदा]]'' (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले.
[[चित्र:Karishma Kapoor.jpg|500px|चौकट|मध्यवर्ती]]
 
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता [[रणधीर कपूर]] तिचे वडील, तर अभिनेत्री [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]] तिची आई आहे. तिची बहीण [[करीना कपूर]] हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.