"रती अग्निहोत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (वर्ग)
}}
'''रती अग्निहोत्री''' (जन्म: १० डिसेंबर १९६०) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम [[कॉलीवूड|तामिळ सिनेमां]]मध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली [[एक दुजे के लिये]] ह्या सिनेमाद्वारे [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटसृष्टीत]] पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे.
[[चित्र:Rati-Agnihotri.jpg|इवलेसे]]
 
==बाह्य दुवे==
{{आय.एम.डी.बी. नाव|0013159}}
१७

संपादने