"भीमगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर चरलेल्यारचलेल्या किंवा गायलेल्या गीताला वा गाण्याला '''भीमगीत''' (अनेकवचन: '''भीमगीते''') म्हटले जाते. हजारोंच्या संख्येंनी भीमगीते उपलब्ध आहेत. भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]]ही असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी भीमगीते गायली आहेत.
 
दरवर्षी नवनवीन भीमगीते प्रदर्शित होत असतात. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर उत्सावांमध्ये वाजवली जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमगीत" पासून हुडकले