"हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Replace BSicon(s): ABZlf→ABZgl, STRlg→STR+r, ABZrg→ABZg+l
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५१:
|}
|}
'''हार्बर''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण [[मुंबई]]मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पूर्व भागातून धावतो. [[नवी मुंबई]] शहर हार्बर मार्गाद्वारे मुंबईसोबत जोडले गेले आहे.
 
हार्बर मार्गावरील सर्व लोकल धीम्या गतीच्या असून छशिट ते [[पनवेल]] व [[अंधेरी]]पर्यंत सेवा पुरवली जाते. हार्बर मार्गावर [[वाशी]] ते [[ठाणे]] व [[ठाणे]] ते [[पनवेल]] ह्या सेवा देखील उपलब्ध आहेत.
 
हार्बर मार्गावरील सर्व लोकल धीम्या गतीच्या असून छशिटछशिमट ते [[पनवेल]] व [[अंधेरी]]पर्यंत सेवा पुरवली जाते. हार्बर मार्गावर [[वाशी]] ते [[ठाणे]] व [[ठाणे]] ते [[पनवेल]] ह्या सेवा देखील उपलब्ध आहेत.
 
==नकाशा ==