"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
या सणासाठी केरळात घरांना रंग देऊन दर्शनी भाग फुलांनी शृंगारतात.गृहिणी घरापुढचे अंगण सारवतात व त्यावर बहुरंगी रांगोळी काढतात.गावात व रानात हिंडून फुले गोळा करणे हे मुलांचे काम असते.
दहा दिवसपर्यंत अशी पुष्पशोभा केल्यावर श्रवण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची मृण्मय मूर्ती करून ता अंगणात बसवितात व त्याभोवती पुष्पशोभा करतात. प्रथम सर्व मिळून "आरप्पू" असा उद्घोष करतात.त्यानंतर वामनाची पूजा करतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पहिला,पृष्ठ ७८०</ref>उत्सवाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य [[कथकली]] आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओनसद्या या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही. तसेच [[तांदूळ]] आणि तांदळाचे विविध पदार्थ, [[डाळीची आमटी]], [[पापड]] आणि [[तूप]] असा जेवणाचा बेत असतो. [[सांबार]], [[ओलण], [[रसम]], [[थोरन]], [[अवियल]], [[पचडी]], विविध प्रकारची लोणची आणि मोरू ([[ताक]]) यांनाही फार महत्त्व आहे.
[[File:Onam Flora Design Thrikkakkara Appan 2.jpg|thumb|ओणमनिमित्त घरातील सुशोभन]]
[[चित्र:Indianfoodleaf.jpg|thumb|250px|right|केरळातील ओनम्‌ सणाचे सालंकृत भोजन]]
 
== नौका स्पर्धा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओणम" पासून हुडकले