"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
चित्रदालन तयार केले
ओळ २९:
या दिवशी घरातील नोकर माणसांना नवी वस्त्रे दिली जातात. खंडकर कुळे आपल्या धन्याला केली,काकडी इ.भेटवस्तू पाठवितात.या दिवशी चेंडूचा एक विशिष्ट खेळ खेळला जातो, त्याला "नाटन " असे नाव आहे.या दिवसात स्त्रिया व मुली रात्री एकत्र खेळ खेळतात त्याला "कैकोटीवकळी" म्हणतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पहिला</ref>
 
== चित्रदालन ==
<gallery>
[[File:Pulikkali during Onam.jpg|thumb|पुलीकल्ली]]
</gallery>
==बाह्यदुवे==
{{भारतीय सण आणि उत्सव}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ओणम" पासून हुडकले