"श्रीदेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ २१:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = [[बोनी कपूर]] (१९९६ - आजपर्यंत२०१८)<br> [[मिथुन चक्रवर्ती]] (१९८५- १९८८)
| पत्नी_नाव =
| अपत्ये = दोन मुली: जाह्नवी कपूर व खूशी कपूर
}}
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून [[पद्मश्री]] या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे [[दुबई]], [[संयुक्त अरब अमिराती]] येथे निधन झाले.
 
==व्यक्तिगत परिचय==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीदेवी" पासून हुडकले