"पैदिमरी व्यंकट सुब्बाराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
 
अल्पचरित्र व संदर्भ
ओळ १:
{{काम चालू}}
'''पैदिमरी व्यंकट सुब्बाराव''' (तेलुगू लेखन : పైడిమర్రి వెంకటసుబ్బారావు ) (जन्म १० जून १९१६ - मृत्यू १३ ऑगस्ट १९८८) हे एक [[तेलुगू]] साहित्यिक होते. [[राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)|भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा]] त्यांनी लिहिली आहे.
 
==अल्पचरित्र==
पैदिमरी व्यंकट सुब्बाराव हे आंध्रप्रदेशातील नालगोंडा ह्या जिल्ह्यातील अन्नेपर्थी ह्या गावचे रहिवासी होते. त्यांनी संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरबी ह्या भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते निसर्गोपचार-तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. विशाखापट्टणम् जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी ते अनेक वर्षे म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांनी लिहिलेली ‘कालाभरवाहू’ नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली होती{{Sfn|लांजेवार|२०१३}}.
==संदर्भ==
{{संदर्भयादी|3}}
 
==संदर्भसूची==
* {{cite journal
| last = लांजेवार
| first = नरेंद्र
| title = राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?
| journal = महाराष्ट्र टाइम्स
| issue = २४ मार्च २०१३
| url = https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/-/articleshow/19151604.cms
| date = २०१३
}}