"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा. भर घातली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १०:
= कार्य =
*लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
*पाश्चर यांनी [[दूध]] टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून '''पाश्चरीकरणपाश्चरायझेशन ''' असे म्हणतात.
*[[कुत्रा|कुत्र्याच्या]] चावण्याने होणाऱ्या [[रेबीज]] या रोगावरची [[लस]] शोधण्याचे काम पाश्चर यांनी केले.
*अनेक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकाचे काम केले.