"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
लहान असताना, खान दोन वेळा लहान भूमिकांसाठी पडद्यावर दिसू लागला. आठ वर्षाचा असताना नसीर हुसैन दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय गाणं यादो कि बारात मध्ये दिसला. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमिका निभवलि. खान, च्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत होता . नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. सत्यमेव जयते हा कार्यक्रमातून खूप पेरणा मिळाली.
==प्रेरणास्थान==
आमिर खान [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना आपले प्रेरणास्थान मानतो. आमिर म्हणतो की, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत.”<ref>http://m.lokmat.com/maharashtra/dr-inspiration-babasaheb-ambedkar-aamir-khan/</ref><ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/do+babasaheb+aambedakar+hech+preranasthan+aamir+khan-newsid-51880855</ref><ref>http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/aamir-khan-on-dr-babasaheb-ambedkar/309642</ref><ref>https://m.youtube.com/watch?v=l-BxVr2B-Ho</ref>
 
==चित्रपटयादी==
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले