"इसवी सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''इसवी सन''' ({{lang-la|Anno Domini}}) ही [[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील]] [[कालमापन|कालगणना]] [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्तांच्या]] [[जन्म|जन्मवर्षापासून]] करतात. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] ’इसा’ ’इसा’(येशू ख्रिस्त) या शब्दातुनशब्दापासून ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते.<br />

इसवी सन सुरु होण्यापूर्वीच्या घटना काळ ’इसा पूर्व’, 'इसवी पूर्व' किंवा ''इ.स.पू.'' (इसवी सन पूर्व) असे म्हणतात.
 
[[वर्ग:संस्कृती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इसवी_सन" पासून हुडकले