"श्रीदेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[भाषा| ]]
| कारकीर्द_काळ = सन१९६७–१९९७, -पासुन२०१२–२०१८
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
ओळ २५:
| अपत्ये = दोन मुली: जाह्नवी कपूर व खूशी कपूर
}}
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून [[पद्मश्री]] या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 
==व्यक्तिगत परिचय==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीदेवी" पासून हुडकले