"श्रीदेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
| अपत्ये = दोन मुली: जाह्नवी कपूर व खूशी कपूर
}}
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून [[पद्मश्री]] या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती.
 
==व्यक्तिगत परिचय==
ओळ २५६:
* ''[[S.P.Parshuram]]'' (1994)
 
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
==निधन==
श्रीदेवी यांचे २५ फेब्रुवारी २०१८ च्या रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने [[दुबई]]त निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. दुबईत एका लग्न समारंभासाठी त्याआपल्या कुटुंबीयांसह गेल्या होत्या.
Line २६५ ⟶ २६४:
* [[कॉलीवूड]]
 
==संदर्भ दुवे==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
{{फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार}}
 
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीदेवी" पासून हुडकले