"श्रीदेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २३:
| पती_नाव = [[बोनी कपूर]] (१९९६ - आजपर्यंत)<br> [[मिथुन चक्रवर्ती]] (१९८५- १९८८)
| पत्नी_नाव =
| अपत्ये = दोन मुली: जाह्नवी कपूर व खूशी कपूर
}}
'''श्रीदेवी''' ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती.
 
==व्यक्तिगत परिचय==
श्रीदेवी यांनी फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांच्याशी १९९६ मध्ये लग्न केले होते. दोघांची प्रेमकहानी चित्रपट 'मि. इंडिया' (१९८७) ची शूटिंग सुरू असताना सुरू झाली होती. श्रीदेवीला जाह्नवी कपूर व खूशी कपूर या दोन मुली आहेत.
 
==पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण==
 
'जूली'मधून केले होते पदार्पण केले होते. त्यांनी १९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरूवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
 
चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 
बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली.
 
==चित्रपट कारकीर्द==
===चित्रपट===
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीदेवी" पासून हुडकले