→प्राणी सृष्टी
दीपाली फडके (चर्चा | योगदान) (→खास आकर्षण: माहिती सुव्यवस्थित केली) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
दीपाली फडके (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
भितरकनिका हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. बगळ्यांच्या विविध जाती,करकोच्यांच्या विविध जाती, विविध जातींची वन्य बदके,तिरंदाज,खंड्या यासह अनेक जातींचे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने पाणपक्षी येथे स्थलांतर करून येतात तर पावसाळ्यात विविध जातींचे पाणपक्षी येथे घरटी बांधतात
==खास आकर्षण==
|