"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎प्राणी सृष्टी: माहिती सुव्यवस्थित केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(→‎प्राणी सृष्टी: माहिती सुव्यवस्थित केली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==प्राणी सृष्टी==
भितरकनिका येथे लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, रानडुक्कर, लाल तोंडी माकड, वानर, चितळ, सांबर, मुंगूस असे विविध जातीचे सस्तन प्राणी आढळतात.त्याशिवाय खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर, नाग यासह इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात.
 
भितरकनिका हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. बगळ्यांच्या विविध जाती,करकोच्यांच्या विविध जाती, विविध जातींची वन्य बदके,तिरंदाज,खंड्या यासह अनेक जातींचे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने पाणपक्षी येथे स्थलांतर करून येतात तर पावसाळ्यात विविध जातींचे पाणपक्षी येथे घरटी बांधतात
११०

संपादने