"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वनस्पती सृष्टी: वाक्य रचना बदल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
[[भारत|भारतातील]] ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणूनही ओळखले जाते.
 
==प्राणी व पक्षीसृष्टी==
येथे लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, रानडुक्कर, लाल तोंडी माकड, वानर, चितळ, सांबर, मुंगूस असे विविध जातीचे सस्तन प्राणी आढळतात.त्याशिवाय खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर, नाग यासह इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात.
येथे खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर, नाग इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात. कोल्हा, लांडगा, तरस, खोकड, रानमांजर, रानडुक्कर, लाल तोंडी माकड, वानर,[[चितळ]], [[सांबर]], मुंगूस असे प्राणी आढळतात.
 
बगळा,पाणकावळा,तिरंदाज,काळाभितरकनिका हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. बगळ्यांच्या विविध कुदळ्याजाती,करकोच्यांच्या खंड्याविविध जाती, उघडयाविविध चोचीचाजातींची करकोचावन्य हेबदके,तिरंदाज,खंड्या यासह अनेक जातींचे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात जवळपास लाखोंच्याहजारोंच्या संख्येने पक्षीपाणपक्षी इथेयेथे स्थलांतर करून येतात. तर पावसाळ्यात हजारोविविध पक्षीजातींचे घरटीपाणपक्षी बांधण्यासाठीयेथे येतात.घरटी बांधतात
 
गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.