"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: आशय बदलला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎वनस्पती सृष्टी: वाक्य रचना बदल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी कनिका राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र होते. त्यामुळे शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. भितरकनिका येथील जैवविविधतेसाठी आणि खारफुटीच्या वनस्पतींसाठी जागतिक पातळीवर प्रसिध्द आहे.
 
==वनस्पती सृष्टी==
भितरकनिका हे खारफुटीचे जंगल असल्याने येथे सुंदरी(थेस्पिया) सारख्या अनेकविविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत.
[[भारत|भारतातील]] ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणूनम्हणूनही ओळखले जाते.
 
==प्राणी व पक्षी==