Content deleted Content added
छो Automatic message fix
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
→‎संविधान: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण बोलतील शब्दांचा संग्रह करायला हवा. अशा शब्दांचा शब्दकोश तयार करायला हवा.
वाचन चळवळ उभी करायला हवी. शाळेतील ग्रंथालये समृद्ध करायला हवीत. लोकसाहित्याचे जतन करायला हवे. [[सदस्य:समाधान शिकेतोड|समाधान शिकेतोड]] ([[सदस्य चर्चा:समाधान शिकेतोड|चर्चा]]) १३:२७, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
== संविधान ==
 
 
अमेरिका ,इंग्लडं या देशाचा राज्यकारभार संविधायानुसार चालतो,परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदा.,अमेरिकेचे संविधान इ.स.1789 मध्ये अमलात आले.ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे .परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्य कारभार चालवला जातो . [[सदस्य:दर्शना|दर्शना]] ([[सदस्य चर्चा:दर्शना|चर्चा]]) ०६:२५, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)