"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

माहिती सुव्यवस्थित केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. या सफारीत जैवविविधतेने नटलेली खारफुटी परिसंस्थेचा आपण आनंद घेऊ शकतो. ही सफारी शक्यतो सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या सुमारास केली तर आपण या वनविहाराचा आनंद घेऊ शकतो.
 
== भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात पोचण्यासाठीपोहोचण्यासाठी मार्ग==
 
या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल हा आहे. पावसाळ्यात हे उद्यान बंद असते.
ओळ ४३:
[[भद्रक]] ते [[जयनगर]]- ८० किमी.
 
खोला आणि गुप्ती या ठिकाणी जाऊन आपल्याला वनविभागाकडून उद्यानात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. येथे सफरीसाठी वनविभागाच्या परवाने दिलेल्या बोटी उपलब्ध असतात. तसेच [[जयनगर]] आणि [[चांदबाली]] येथे खासगी बोटीही उपलब्ध आहेत.
 
==चित्रदालन==
११०

संपादने