"हारुकी मुराकामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''हारुकी मुराकामी''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 村上 春樹 ; [[रोमन लिपी]]: ''Haruki Murakami'' ;) ([[जानेवारी १२]], [[इ.स. १९४९]] - हयात) हा जपानी लेखक व अनुवादक आहे. त्याचे साहित्य समीक्षकांनी नावाजले आहे, तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या '[[काफ्का ऑन द शोअर]]' या कादंबरीला 'फ्रान्झ काफ्का पुरस्कार मिळाला असून जेरुसलेम पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
 
सद्यकालीन साहित्यिकांमध्ये त्याला मान आहे ''द गार्डियन'' दैनिकाने त्याच्या साहित्यकृती व पुरस्कारांमुळे "आज हयात असणाऱ्या जगातील थोर साहित्यिकांपैकी एक" म्हणून त्याला गौरवले आहे.