"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==प्राणी व पक्षी==
येथे खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर, नाग इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात. कोल्हा, लांडगा, तरस, खोकड, रानमांजर, रानडुक्कर, लाल तोंडी माकड, वानर,[[चितळ]], [[सांबर]], मुंगूस असे प्राणी आढळतात.
बगळा,पाणकावळा,तिरंदाज,काळा कुदळ्या, खंड्या, उघडया चोचीचा करकोचा हे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात जवळपास लाखोंच्या संख्येने पक्षी इथे स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात हजारो पक्षी घरटी बांधण्यासाठी येतात.
गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.
११०

संपादने