"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वनस्पती: माहिती सुव्यवस्थित केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
 
==प्राणी व पक्षी==
खाऱ्या पाण्यातील मगरीमगर, पांढऱ्यापाण मगरीघोरपड,जंगली डुक्करअजगर, रिससनाग प्रजातीचीइतर (अनेक लालसाप तोंडीहे )सरीसृप माकडेवर्गातील प्राणी आढळतात. कोल्हा, [[चितळ]]लांडगा, [[घोरपड]]तरस, कोल्हेखोकड, लंगूररानमांजर, प्रजातीची(रानडुक्कर, काळ्या तोंडाची)लाल तोंडी माकडेमाकड, वानर,[[सांबरचितळ]],रान मांजर, खोकड[[सांबर]], मुंगूस, लांडगे, तरस असे प्राणी आढळतात.अजगर, नाग हे सर्प आढळतात.
बगळा,पाणकावळा,तिरंदाज,काळा कुदळ्या,डार्टर, ८ प्रकारचे खंड्या, पाणकावळा, बगळे, उघडया चोचीचा करकोचा हे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात जवळपास १,२०,०००लाखोंच्या संख्येने पक्षी इथे स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात देखील येथे ८०,०००हजारो पक्षी घरटी बांधण्यासाठी येतात.
गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.