"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
दुरुस्ती केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
भितरकनिका (अन्य नावे - वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे [[भारत|भारतातील]] [[ओरिसाओडिशा]] राज्यातील [[केंद्रपाडा]] जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे.
१६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.