"पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०:
[[पाकिस्तान क्रिकेट संघ]] मे २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी [[आयर्लंड]]च्या दौऱ्यावर जाणार आहे. जून २०१७ मध्ये [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना]]ने आयर्लंडला कसोटी दर्जा दिल्यानंतरची ही आयर्लंडची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय कसोटी असणार आहे. आयसीसीने ऑक्टोबर २०१७ मध्ये [[ऑकलंड]] येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सामन्याची तारीख जाहीर केली. एकमेव कसोटी सामना पाकिस्तानच्या [[पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८|इंग्लंड दौऱ्याआधी]] होणार आहे.
 
वॉरन ड्युट्रोम, आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ, यांनी आयर्लंडच्या कसोटी पदार्पणासाठी संघाला अभिनंदन केले व [[पाकिस्तान क्रिकेट संघ]]चे आभार मानले. क्रिकेट आयर्लंडचे डायरेक्टर, रिचर्ड हॉल्ड्सवर्थ, यांनी भविष्यात पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.