"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६:
[[मे २८]], [[इ.स. १९५३]] रोजी त्यांचा जन्म एका सामान्य [[दलित]] [[महार]] कुटुंबात झाला व [[इ.स. १९५६]] मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारला.<ref>https://hindi.news18.com/news/nation/story-of-dalit-achiever-dr-narendrajadhav-971048.html</ref> वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’[[आमचा बाप आन् आम्ही]]' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीसेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
 
==शिक्षण==
जाधवांनी मुंबई विद्यापीठाकडून १९७३ साली संख्याशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (विशेष नैपुण्यासह प्रथम वर्ग) आणि १९८६
==कारकीर्द==
डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.